हिंगोली: त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करणार असून शालेय पोषण आहाराची व्यवस्था करणार : आमदार तानाजी मुटकुळे
Hingoli, Hingoli | Jul 26, 2025
हिंगोलीत शालेय पोषण आहाराचा पुरवठा करताना काही गुंड त्रास देत असल्याने यापुढे शालेय पोषण आहार पुरवठा करता येणार नाही असे...