नागपूर ग्रामीण: ज्यांच्यामध्ये असेल स्किल त्यांनाच मिळणार जॉब ; बघा काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमात उपस्थित त्यांना संबोधित केले. या कार्यक्रमांमध्ये ज्यांच्याकडे स्किल असेल त्यांनाच नोकरी मिळेल असे त्यांनी सांगितले. एम एस सी बॉटनी झूलॉजी मध्ये केल्यानंतरही रिझर्व बँकेत मोठा मोजण्याचे काम करतात असेही ते यावेळी म्हणाले.