पालघर: जिल्ह्यात अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी आमदार विलास तरे यांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Palghar, Palghar | Aug 22, 2025
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, यामुळे नागरिकांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...