पारडी ते नागपूर महामार्ग जोडणारा एकांबा पालोरा पारडी बोटाना रस्त्याची हालत अत्यंत दयनीय झाली आहे वाहन चालक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत पारडी सदस्या राखी विनोद पाटील यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती आज दिली..