Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
No video available

रोहा: रोहा अष्टमी येथील ब्लड बँक शेजारी असलेल्या नाल्यावर जाळी नसल्याने 3 जण गटारात पडून जखमी

Roha, Raigad | Jun 23, 2025
शनिवारी 21 जून रोजी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या उघड्या गटारावर लोखंडी जाळी नसल्याने 3 लोक गटारात पडून जखमी झाल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार केल्यावर रोहा अष्टमी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मनोज पुळेकर यांनी सोमवारी 23 जून रोजी दुपारी 12 वा. घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ. अरबाज खान व ब्लड बँक येथील उघड्या नाल्यावर लोखंडी जाळी बसवून देण्याचे तोंडी आश्वासन नगर परिषद अधिकाऱ्यांनी देऊन नगर परिषद प्रशासनाने लगेच कामाला सुरुवात केली आहे.

MORE NEWS

रोहा: रोहा अष्टमी येथील ब्लड बँक शेजारी असलेल्या नाल्यावर जाळी नसल्याने 3 जण गटारात पडून जखमी - Roha News