घरबसल्या मोबाईलवरून घ्या इ संजीवनी योजनेचा लाभ
83 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 25, 2025 इ संजीवनी योजनेअंतर्गत आपण आपल्या मोबाईल फोन द्वारे डॉक्टरांशी संपर्क करून उपचार घेऊ शकता. याकरिता इ संजीवनी ओपीडी चा वापर करून डॉक्टरांची कन्सल्टेशन करू शकता. त्याचप्रमाणे इ प्रीस्क्रिप्शन डाऊनलोड करून औषधोपचार घेऊ शकता.ही शासनाची योजना असून ती पूर्णतः मोफत आहे.