सावंतवाडी: एसटी बसमधून प्रवास करताना बांदा येथील वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस:सावंतवाडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल
Sawantwadi, Sindhudurg | Sep 4, 2025
एसटी बसमधून प्रवास करताना एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या पर्समधून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने आणि ८०० रुपये रोख रक्कम...