देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचवे बस स्टॅन्ड जवळ अज्ञात ट्रक ne वसंत पवार यांना धडक दिल्याने यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात देवळा पोलिसात अज्ञात प्रचार करून संदीप पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिरसाट करीत आहे