गोंदिया: नवेगावबांध येथे घरफोडी करणारी टोळी निष्पन्न, चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कामगिरी
Gondiya, Gondia | Aug 19, 2025
नवेगावबांध येथे झालेल्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करीत नवेगावबांध येथील संशयीत विधीसंघर्ष बालकाला...