यवतमाळ: आंबेडकर नगर पाटीपुऱ्यात पत्नीस बेल्टने मारून हाकलल्याप्रकरणी पतीविरुद्ध यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Sep 14, 2025
पतीने पत्नीला बेल्ट ने मारून घरातून हाकलून दिल्याची घटना यवतमाळ शहरातील आंबेडकर नगर पाटीपुरा परिसरामध्ये घडली.या प्रकरणी...