पुणे शहर: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीसाठी रांगोळ्यांच्या पायघड्या;अलका चौकात सामाजिक संदेशांसह आकर्षक कलाकृती
Pune City, Pune | Sep 6, 2025
अलका चौकापर्यंत रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या असून यासाठी तब्बल १,००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.