शिरूर: शिरूर तालुक्यातील निमोणे-मोटेवाडी आणि पिंपळाचीवाडी ते भोसेवाडी या गावांना जोडणारे दोन्ही रस्ते ठप्प
Shirur, Pune | Sep 15, 2025 शिरूर तालुक्यातील निमोणे-मोटेवाडी आणि पिंपळाचीवाडी ते भोसेवाडी या गावांना जोडणारे दोन्ही रस्ते आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान मध्यम व संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे चार ते पाच तास पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या रस्त्यावरून दळणवळण बंद झाले होते.मात्र, आज (ता. १५) सकाळी ११ नंतर पावसाने उघडीप दिल्याने येथील वाहतूक पुन्हा सुरू झाली.