चामोर्शी: लॉयड्स मेटल्स कंपनी कोनसरी च्या दूषित पाण्यामुळे मानव, वन्यजीवावर गंभीर संकट
राज्यप्राणी शेकरू चे अस्तित्व धोक्यात...
Chamorshi, Gadchiroli | Aug 6, 2025
कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स स्टील कंपनी कडून आम्ही प्रदूषण रहीत उत्पादन घेत असल्याचा मोठा गाजावाजा केला जातो मात्र...