- “स्त्री भ्रूण हत्या रोखणे ही आपली सामूहिक जबाबदारी. योग्य तक्रारीसाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस.” - “गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे ‘**आमची** मुलगी’ हे विशेष संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. येथे पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती व ऑनलाईन तक्रार नोंदवता येते. योग्य तक्रारीमुळे मुलीचा जीव वाचल्यास खबरी बक्षीस योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाते. अधिक माहितीसाठी https://amchimulgimaha.in/वहेल्पलाईन 1800-233-4475/104