पडेगाव परिसरात एटीएममध्ये कार्ड बदलून फसवणूक, अज्ञात आरोपीविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 11, 2025
आज शुक्रवार 11 जुलै रोजी छावणी पोलिसांनी माहिती दिली की, 10 जुलै रोजी रात्री आठ वाजता फिर्यादी मिस्त्रीलाल हरिनाम थोटे...