वर्धा: दिवाळी खरेदी: वर्धा वाहतूक पोलिसांची 'खास' रणनीती! गर्दीतही ग्राहकांना सुरक्षित आणि निवांत खरेदीचा आनंद
Wardha, Wardha | Oct 19, 2025 दिवाळी म्हटलं की उत्साह, रोषणाई आणि हो... बाजारपेठेतील गर्दी! दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. पण या गर्दीत ग्राहकांना निवांतपणे खरेदी करता यावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी एक विशेष रणनीती आखली आहे. असे आज 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता पाहायला मिळाले आहे