मावळ: वडगावमधील पाणी प्रश्न कायमचा सुटणार!विकासकामांचे DCM अजित पवार हस्ते होणार भूमिपूजन
Mawal, Pune | Oct 19, 2025 मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता तळेगाव येथे उघडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण सोहळे पार पडणार आहेत.