चंद्रपूर: जबरी चोरी, मोटरसायकल चोरी प्रकरणातून दोन विधी संघर्ष बालकासह एका आरोपीला अटक शहर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर शहरातील जबरी चोरी मोटरसायकल चोरी प्रकरणात दोन विधी संघर्ष बालकासह एका आरोपीला अटक करण्यात आलेली कारवाई आज दिनांक 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजून 30 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. या प्रकरणात आरोपीकडून चार मोटरसायकली तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.