देसाईगंज वडसा: फवारा चौक देसाईगंज येथे होणार मतचोरीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफास आमदार रामदास मसराम यांची माहिती
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 12, 2025
संपूर्ण देशभरात निवडणूक आयोग आणि भाजपच्या संगनमताने लोकशाहीचा गळा दाबून होत असलेल्या मतचोरीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश...