भंडारा: गणपतीचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या इसमाच्या दुचाकीचा अपघात जागीच मृत्यू ; भुयार येथील सम्राट ढाब्याजवळील घटना
Bhandara, Bhandara | Sep 7, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पती-पत्नी दुचाकीने गेले होते. रात्रीच्या सुमारास गणपतीचे...