आर्वी: आमदार सुमित वानखडे यांच्या पाठपुरावामुळे आर्वी विधानसभा क्षेत्राला शेतकऱ्यांसाठी तब्बल १३७.०५ कोटी रुपयांची मदत
Arvi, Wardha | Nov 5, 2025 आमदार सुमित वानखडे यांनी वारंवार आणि सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने तातडीने निर्णय घेतल्यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्राला 137.05 कोटी हूनअधिक विशेष मदत प्राप्त झाली आहे शेतकऱ्यांसाठी कधी नव्हे तो इतका मोठा आणि तात्काळ निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार सुमित वानखडे यांनी आज दुपारी तीन वाजता आमदार सुमित वानखडे यांच्या पद्यवती चौकातील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली...