निलंगा: अतिवृष्टीमुळे आप्तस्वती गमावणाऱ्या बहिणींना आ. निलंगेकर यांचा दुभती गाय देऊन आधार
Nilanga, Latur | Oct 23, 2025 भाऊबीजेच्या निमित्ताने माझ्या बहिणींना आधार... अतिवृष्टीमुळे ज्यांनी आप्तस्वकीय गमावले, त्यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण पेटवण्याचा छोटासा प्रयत्न केला. सरकारकडून शासकीय आर्थिक मदत तर मिळणारच आहे, पण एक भाऊ म्हणून, आजच्या या भाऊबीज दिवशी त्यांच्या संसाराला नवा आधार देण्याचा छोटासा प्रयत्न — दुध देणाऱ्या गायींच्या रूपानं. देण्यात आली अशी माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली