खापरखेडा पोलिसाच्या पथकाने सिनेमाच्या परिसरातील झुडपात सुरू असलेल्या जुगारावर बुधवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दहा टाकली या जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक करीत त्यांच्याकडून एक लाख 46 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील कारवाई खापरखेडा पोलीस करीत आहे