मूल: बेबांळ येथुन तेलंगानाला कत्तलीसाठी नेत असलेल्या १७ जनावरांची सुटका : स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
Mul, Chandrapur | Nov 12, 2025 बेबाळ येथून काही व्यक्ती पिकअप वाहनात जनावरांची तस्करी करून ती तेलंगाना येथे कत्तलीसाठी नेत आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी पोहोचले असता, एक संशयित चारचाकी पिकअप वाहन क्रं एम एच ३४ सी क्यू ०६९४ दिसले. वाहनाची तपासणी केली असता आत ५ जनावरे निर्दयतेने व दाटीने कोंबलेली, तसेच वाहनाखाली आणखी १२ जनावरे बांधलेली आढळली. वाहनचालक समर्थ नागेश पुप्पलवार (२१), रा. बेबाळ यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले सहकारी स्वप्निल फुलझेले रा. एरगाव, मुन्ना शामराव मुद्रिक र