निसर्ग कॉलनी परिसरात निवडणुकीत हरल्यामुळे वकिलांनी वकिलाला केली बेदम मारहाण, छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 16, 2025
आज बुधवार 16 जुलै रोजी छावणी पोलिसांनी माहिती दिली की, 15 जुलै रोजी रात्री दोन वाजता फिर्यादी सचिन सखाराम आगरकर राहणार...