वर्धा: वर्धा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ निवेदन शेतकरी बांधवांची तातडीने पंचनामे करण्यासंदर्भात निवेदन
Wardha, Wardha | Sep 25, 2025 अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या प्रचंड नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेस वर्धा विधानसभा अध्यक्षा सौ सोनाली शेटे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतजमिनीत उभे असलेले धान, कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला व इतर नगदी पिके