कडधान्य पालेभाज्या फळे डाळी वगैरे सारख्या बिया यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायबर युक्त आहार लाभदायी ठरतात.
1 views | Raigad, Maharashtra | Jan 9, 2025 फायबर युक्त अनाथ असणारे तंतू शरीरातील टाकाऊ पदार्थांना मुलायम बनवतात. त्यामुळे हे पदार्थ आतड्यामध्येअधिक काळ राहत नाहीत आणि त्यांना बाहेर पडणे सोपे जाते. फळे सालासकट खावी कारण त्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. तसेच त्याबरोबर पाणी देखील भरपूर प्यावे.