आर्वी: लोखंडी धारदार मोठा चाकू घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ऊल्हापूर नाका येथे ताब्यात घेऊन केली कार्यवाही
Arvi, Wardha | Oct 16, 2025 पोलिसांना मिळालेल्या गोपनीय गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोल्हापूर नाका येथे कमरेमध्ये लोखंडी धारदार चाकू घेऊन फिरणारे व्यक्तीला दिनांक 15 तारखेला सव्वा तीनच्या दरम्यान ताब्यात घेऊन अपराध क्रमांक 904 ऑब्लिक 2025 कलम 4 ,25 भारतीय हत्यार कायद्यानुसार कार्यवाही केली शेख शाहरुख शेख रऊब वय 30 वर्ष राहणार महाराणा प्रताप वार्ड तालुका आर्वी जिल्हा वर्धा असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली