मुंबई येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकल्यानंतर अंबादास दानवे आक्रमक पोलिसांनी तात्काळ कारवाई करा
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 17, 2025
आज दिनांक 17 सप्टेंबर सकाळी 11 वाजता मुंबई येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती अज्ञातांकडून लाल रंग फेकण्यात आला होता. हा परिसर एकदम गजबजलेला असतो आशा मध्ये ज्याने कोणी अशी घटना करण्याची हिम्मत केली असेल त्याला तात्काळ जेरबंद केलं पाहिजे. काल कोणीतरी भाषण केलं ठाकरे ब्रँड विषयी चर्चा केली. आणि बाळासाहेबांचे नाव घ्यायचं आणि त्याच बाळासाहेबांच्या अर्धांगिनीं यांच्या पुतळ्याची विटंबना तुम्ही नाटक करताय तरी किती तुमच्या राज्यात चाललंय तरी काय असं म्हणत दानवे सरकारवर भडकले