भरधाव कंटेनर ट्रकची धडक लागून या अपघातात एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 मधील वडकी गावाजवळ घडली.
राळेगाव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर कंटेनर ट्रकची धडक लागून गाईचा मृत्यू वडकी येथील घटना - Ralegaon News