तुम्ही सांगितलं म्हणून मि युती तोडली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून गोरंटयाल यांचं अभिनंदन करताना कबुली.. आज दिनांक 16 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही सांगितलं म्हणून मि युती तोडली" अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचं अभिनंदन करताना दिली आहे.जालना महानगरपालिकेत भाजपला 65 पैकी 41 जागांवर विजय मिळाला त्यानंतर फडणवीस यांनी गोरंटयाल यांचं फोनवरून अभिनंदन करत तुम्ही म्हणालात म्हणून मि युती तोडली असल्