वैजापूर: नादी शिवारात कांदा चाळीवर वीज कोसळली,घटनेनंतर आग लागल्याने चाळीतील कांदा जाळून खाक
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान तालुक्यातील नादी शिवारात एका कांदा चाळीवर वीज कोसळली घटनेनंतर कांदा चाळीला आग लागली बघता बघता चाळीतील पाच ते सहा ट्रॅक्टर कांदे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरच जळून खाक झाले.