दि.२३ नोव्हेंबर रोजी चिंचोली येथील निवासस्थानी पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत काँग्रेसचे पदाधिकारी सलीम पटेल यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी श्री.पुरुषोत्तम कुडवे, श्री.संतोष निकम, श्री. रामेश्वर नारोळे व सहकारी उपस्थितीत होते.