सातारा: शाहुपुरीतील घरफोडीचा गुन्हा उघड, आरोपीला मुंबईहून अटक,9 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत
Satara, Satara | Sep 7, 2025
दिनांक 4 सप्टेंबर रोजी शाहूपुरी येथे घरपोडीची झाली होती, याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने, शाहूपुरी...