आर्णी: जुन्या भांडणाच्या कारणावरून केलेल्या मारहाणीतील जखमी इसमाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू; किन्ही येथील घटना
Arni, Yavatmal | Sep 30, 2025 जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उपस्थित करीत एकाला लाकडी काठीने व विटाने बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेत संबधीताचा नागपूर येथे २७ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी २८ सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव भोजराज राठोड (४५) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनूसार आर्णी तालुक्यातील किन्ही येथे २० सप्टेंबर रोजी जुना