कोरपना: कोरपणा शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील काकडे बेकरी जवळ असलेल्या एका इलेक्ट्रिक पोलवर लागलेल्या मीटरला अचानक आग लागली
कोरपणा शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावर काकडे बेकरी जवळील एका इलेक्ट्रिक पोलवर मीटर लागलेले असताना त्या ठिकाणी अचानक आग लागल्याने आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण मीटर जळून खाक झालेत मात्र दुर्दैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही ही घटना 9 नोव्हेंबर रोज रविवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली