कामठी: मध्य प्रदेशातून छत्तीसगड येथे चालला होता गांजा, कामठी बस स्टॅन्ड चौकातून ट्राफिक पोलिसांनी फिल्मी स्टाईल मध्ये पकडला
Kamptee, Nagpur | Aug 22, 2025
कामठी तालुक्यातील बस स्टँड चौकातून ट्राफिक पोलिसांनी तब्बल 20 किलो गांजा जप्त केला आहे. गांजा तस्कर हा गांजा मध्य प्रदेश...