वणी शहरातील तडफदार व झुंजार पत्रकार म्हणून ओळख असलेले रवी ठुमने यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे वणी शहरासह पत्रकारिता क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.