सावनेर: कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन, माजी मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती
Savner, Nagpur | Sep 12, 2025
कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर येथे आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन...