खामगाव: दलीत युवकास मारहाण प्रकरणी दलीत संघटनांच्या आवाहनाला खामगावात प्रतिसाद; संपूर्ण शहर कडकडीत बंद
Khamgaon, Buldhana | Jul 28, 2025
गाय चोरीच्या संशयावरून तिघांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटू लागले असून...