नांदुरा: ऑल इंडिया संविधान आर्मीचे भाई जगन्नाथ सोनवणे शेतकऱ्यांसह पूर्णा नदी पात्रात करणार सामूहिक बलिदान जलसमाधी आंदोलन
Nandura, Buldhana | Aug 24, 2025
दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वर्गीय विनोद पवार यांनी पूर्णा नदी पात्रात जलसमाधी घेतली. त्याच ठिकाणी उद्या 25 ऑगस्ट रोजी ऑल...