यातील फिर्यादी महिला व आरोपी राजेंद्र बोहरे हे सख्ये नातेवाईक असून वेगवेगळ्या गावी राहतात नमूद घटना दि.28 डिसेंबर रोजी सहा वाजेच्या सुमारास भजेपार येथे यातील नमूद आरोपी राजेंद्र बोहरे यांनी फिर्यादीचे घरात प्रवेश करून फिर्यादी सोबत भांडण करून तिला शिवीगाळ करून ढक्कल-ढुकल केस ओढतान करून गालावर थापडीने मारले तसेच फिर्यादीचे वडील वाचविण्याकरिता मध्यस्थी आले असता अंगणात पडलेली काठी उचलून आणून घरात प्रवेश करून फिर्यादीचे वडिलांना पाठीवर लाकडी काठीने मारहाण केली व पुढे पाहून घेण्याची धमकी