बुलढाणा: शाळा नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यासह पालक धडकले जिल्हा परिषदेत,माळेगावातील बंद केलेली शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी
Buldana, Buldhana | Sep 12, 2025
मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या 25 ते 30 वर्षापासून आदिवासी समाज वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत होता.या...