मार्गशीर्ष मासानिमित्त गौरी समूहातर्फे एरंडोल ते शेगाव पायीवारीच आयोजन करण्यात आले होते यावेळी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने या पायीवारीचे स्वागत करण्यात आले असून या संदर्भातली माहिती आज दिनांक 09 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.