यवतमाळ: विद्यार्थ्यांच्या पदभरती संदर्भातील प्रलंबित मागण्यांबाबत खासदार संजय देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Yavatmal, Yavatmal | Aug 25, 2025
अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी पुसद तहसील कार्यालय परिसरामध्ये साखळी उपोषण सुरू केले आहे....