देऊळगाव राजा: शहरात २२ तास रंगला बालाजी महाराज पालखी सोहळा, मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर करण्यात आली मूर्तीची स्थापना
Deolgaon Raja, Buldhana | Oct 14, 2024
दे. राजा (दि. 13 ऑक्टोबर)शहरामध्ये २२तास श्री बालाजी महाराज पालखी सोहळा रंगला दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी रात्री ११ वाजता...