Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

कळमनूरी: डोंगरकडा भाटेगाव शिवारात शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी केला विरोध,पोलिसांनी घेतले ताब्यात

Kalamnuri, Hingoli | Sep 15, 2025
कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव सह अन्य गाव शिवारातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे त्यासाठी आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी पोलीस बंदोबस्तासह आले असता शेतकऱ्यांनी विरोध केला असता पोलिसांनी त्या विरोध करणाऱ्या शेतकऱ्यास ताब्यात घेऊन सुटका केली आहे .

MORE NEWS