अकोला: नव्या क्रमांक मालिकेचा लिलाव इच्छुकांनी २७ मेपर्यंत अर्ज सादर करावेत ; प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार
Akola, Akola | May 26, 2025
अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी क्रमांकांची नवी मालिका सुरू करण्यात आली आहे. आकर्षक क्रमांकांसाठी...