“आरोग्याची देवी भगवान धन्वंतरी यांचे पूजन उपकेंद्र अकोली येथे संपन्न.
8.7k views | Jalna, Maharashtra | Oct 18, 2025 जालना: आज दिनांक १९/१०/२५ रोजी “आरोग्याची देवी भगवान धन्वंतरी यांचे पूजन उपकेंद्र अकोली प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी तालुका परतुर जिल्हा जालना येथे करण्यात आले.”