गोंदिया: बाप्पांच्या आगमनात नको विघ्न, जिल्ह्यातून ३४ गुन्हेगार तडीपार; जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांची माहिती
Gondiya, Gondia | Aug 22, 2025
आगामी सण-उत्सव व निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यातील १६...